शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : महाविकास आघाडीची १० मते फुटली!; काँग्रेसची सर्वाधिक मते फुटल्याची शंका

मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेवरुन राम कदम अन् नाना पटोले आमनेसामने; विधानसभेत खडाजंगी

महाराष्ट्र : भ्रष्टाचारामुळेच वर्षभरात समृद्धी महामार्गाला भेगा, महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी’’, नाना पटोले यांचा आरोप

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची १९ ला मुंबईत बैठक

महाराष्ट्र : आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही’’,  नाना पटोलेंचा टोला

महाराष्ट्र : पुरवणी मागण्यांमध्ये ओबीसी, आदिवासी, भटक्या समाजाला किती वाटा मिळणार हे स्पष्ट करा’’, नाना पटोले यांची मागणी

चंद्रपूर : अंभोरेंनी धरला काँग्रेसचा हात; चंद्रपूरमध्ये नव्या राजकीय घडमोडींचे संकेत

मुंबई : “शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा अहंकार”; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन नाना पटोलेंची टीका

मुंबई : “पहिल्याच पावसात सरकारचे पितळ उघडे पडले, अपयशाचे खापर पावसावर फोडू नये”; नाना पटोलेंची टीका

मुंबई : आमदार व्हायचंय? विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मागवले इच्छुकांचे अर्ज