शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : “आगामी विधानसभेत मविआला १८० जागांपुढे जाईल, BJPला १०० पार करता येणार नाहीत”: नाना पटोले

महाराष्ट्र : शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिराती आणि प्रचारासाठी पैसा?’’, नाना पटोलेंची टीका 

महाराष्ट्र : मविआमध्ये कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय... ’’, नाना पटोले स्पष्टच बोलले  

महाराष्ट्र : राज्यात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच, पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा’’, नाना पटोले यांची मागणी

पुणे : Mahavikas Aghadi: 'मविआ' ला लोकसभेत यश; विधानसभेच्या रणनितीला सुरुवात, १६ ऑगस्टला मुंबईत महामेळावा

महाराष्ट्र : ’’राहुल गांधींची जात विचारून केला SC, ST, OBCचा अपमान; मोदींनी माफी मागावी’’, काँग्रेसची मागणी 

महाराष्ट्र : विरोधी पक्षनेत्यांची जात विचारून अनुराग ठाकूरांनी भाजपाची मनुवादी वृत्ती दाखवली, नाना पटोले यांची टीका

महाराष्ट्र : लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी जोमाने काम करा- नाना पटोले

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर अनिल देशमुख प्रकरणी वस्तुस्थिती मांडून संभ्रम दूर करावा’’, नाना पटोले यांची मागणी 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेस 'ॲक्शन मोड'वर; मविआच्या जागावाटपासाठी नेमली पक्षातील १० जणांची समिती