शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : आता भारताच्या तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा: नाना पटोले

मुंबई : “PM मोदी शेतकरी, जवानांबद्दल एक शब्द बोलले नाहीत, केवळ राजकीय भाषण”: काँग्रेसची टीका

अमरावती : मुंबईत बसून विधानसभा तिकिटांचे वाटप होणार नाही : रमेश चेन्नीथला

छत्रपती संभाजीनगर : पटोले भाजप सोडून गेले तो दिवस आम्ही काय म्हणून समजायचा; चव्हाणांचा जोरदार पलटवार

महाराष्ट्र : महाभ्रष्ट युती सरकारने संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलाय’’, नाना पटोले यांची बोचरी टीका  

महाराष्ट्र : “काँग्रेसच्या CMपदाच्या चेहऱ्याचे नाव नाना पटोलेंनी जाहीर करावे, स्वागत करु”: संजय राऊत

महाराष्ट्र : महिंद्राचा प्रकल्प गुजरातला जाणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, इथल्या गुंतवणूकदारांना त्रास देऊन...

नांदेड : जागा वाटप अजून सुरू झाले नाही, याबाबत लवकरच बैठक घेऊ, नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : जरांगे आमचा कार्यकर्ता असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे फक्त मुखवटा; महाराष्ट्रातील सरकारवर भाजपा-आरएसएसचा कंट्रोल’’, नाना पटोले यांचा दावा