शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

राष्ट्रीय : ... तर त्याचा एकदा विचार आम्ही करू, नाना पटोलेंचा संजय राऊतांना टोला

राष्ट्रीय : महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही, नाना पटोलेंचा खणखणीत इशारा

राजकारण : Pegasus : 'नाना पटोले यांचाही फोन टॅप झाला होता', काँग्रेस नेत्याचे गंभीर आरोप

राजकारण : नाना पटोलेंच्या बोलण्याने आम्हाला खुप फरक पडत नाही : प्रफुल पटेल

राजकारण : 'आम्ही फक्त एचके पाटील यांच्या मताला महत्त्व देतो, नाना पटोलेंना शरद पवारांनी योग्य उत्तर दिलंय'

राजकारण : नाना पटोले लहान माणूस, त्यांच्या बोलण्याने फार फरक पडत नाही, प्रफुल्ल पटेल यांची शेलक्या शब्दात टीका

राजकारण : “शरद पवार हे महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल”; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं विधान

राजकारण : राज्यांनी कर कमी करावा ही भाजपची मागणी लोकांची दिशाभूल करणारी नाना पटोलेंचा टोला

महाराष्ट्र : LIVE - पवारांच्या बारामतीत कॉंग्रेसला इंटरेस्ट | Sharad Pawar | Ajit Pawar | Congress | NCP

राजकारण : २०१४ मध्ये झाला तसा धोका होऊ नये म्हणून स्वबळाची तयारी : नाना पटोले