शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : Maharashtra Assembly Winter Season: विधिमंडळ म्हणजे घोड्यांचा तबेला आहे काय? सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोलेंमध्ये विधानसभेत जोरदार खडाजंगी

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Winter Session 2021 : आवाजी पद्धतीने अध्यक्षांची निवड नकोच!; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

भंडारा : नाना पटोलेंच्या जिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी, ५ पदाधिकारी निलंबित

राजकारण : राजीनामा देऊन निवडणुका घ्यायच्या तर आधी केंद्र सरकारने राजीनामा द्यावा; काँग्रेसचा अमित शाहांना टोला

भंडारा : 'हे सामान्य माणसांचं नाही तर दारू विकणाऱ्यांचे सरकार'

मुंबई : नाना पटोलेंनी दाखवला मोदी अन् राजीव गांधींमधील फरक, नेटीझन्सकडून ट्रोल

महाराष्ट्र : Obc Resrvation : सत्ताधारी-विरोधक ओबीसींवरून भिडले; झाडल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मुंबई : OBC Reservation: “भाजपकडून जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचा बुद्धिभेद, राज्य सरकारने तातडीने डेटा गोळा करावा”

मुंबई : सीमाभागात मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपवाले गप्प का?; नाना पटोलेंचा थेट सवाल

नागपूर : भाजपने लोकशाहीचा अपमान केला, पटोलेंचे आरोप; कोल्ह्याला द्राक्षे आंबट, फडणवीसांचे प्रत्युत्तर