शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुरलीधर मोहोळ

Murlidhar Mohol  : मुरलीधर मोहोळ- मुरलीधर मोहोळ हे पुुण्यातील भाजप नेते आहेत. त्यांनी पुण्याचे महापौरपदही भुषविले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून ते भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. 

Read more

Murlidhar Mohol  : मुरलीधर मोहोळ- मुरलीधर मोहोळ हे पुुण्यातील भाजप नेते आहेत. त्यांनी पुण्याचे महापौरपदही भुषविले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून ते भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. 

पुणे : अखेर कात्रज ते वेल्हे कायमस्वरुपी बस सेवा सुरू; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत शेती : साखर कारखान्यांना ‘नाबार्ड’ कडून अल्पव्याजाने कर्जपुरवठा करा; राजू शेट्टी यांची केंद्र सरकारकडे मागणी

पुणे : मला कोणाच्याही सांगण्यावरून मारहाण केली नाही; मोहोळांचा कार्यकर्ता जोग यांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

पुणे : गुन्हा पूर्णतः बनावट आणि नकली; मारणेच्या वकिलांचा युक्तिवाद, गजाला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण; कुख्यात गुंड गजा मारणेला अटक

पुणे : मोठी बातमी: मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्तीयाला मारहाण; गुंड गजा मारणेसह टोळीवर मकोका

पुणे : धडा शिकवला! पुण्यात गजा मारणे टोळीच्या आरोपींची धिंड; मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यावर केला होता हल्ला

पुणे : ...हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही मारहाण झालेल्या तरुणाची मोहोळ यांनी घेतली भेट

पुणे : कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या ३ आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : पुणे पोलिस डोळे झाकून बसलेत का? मुरलीधर मोहोळ यांचा पोलिसांवर संताप