शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

लोकमत शेती : Maharashtra Weather Update: बंगालच्या खाडीत येणार चक्रीवादळ; कसे असेल आजचे हवामान वाचा IMD चा रिपोर्ट

मुंबई : Varsha Gaikwad : सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाखांची मदत द्यावी

लोकमत शेती : शेतकऱ्यांच्या श्रमाचे प्रतीक असलेल्या स्ट्रॉबेरी फळाचा पोस्टाकडून अनोखा सन्मान

मुंबई : कुर्ला बेस्ट बस अपघात: चौकशीसाठी समिती गठीत; 'बेस्ट'कडून मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा

मुंबई : मी तुम्हाला ५ लाख देतो, थोड्या सुधारणा करा; कुर्ला अपघातातील मृत फातिमा यांच्या मुलाने प्रशासनावर टीकास्त्र

मुंबई : Kurla Bus Accident : मला कॉल केला अन् म्हणाली...; कुर्ला अपघातात मृत्यू झालेल्या आफरीनच्या वडिलांनी फोडला टाहो

मुंबई : हिंदू मुलीचा अल्पवयीन जोडीदारासोबत राहायचा हट्ट; घरच्यांच्या विरोधानंतर कोर्टात पोहोचलं प्रकरण

क्रिकेट : SMAT 2024 Quarterfinals : मुंबई vs विदर्भ! कोणता संघ कधी, कुठं अन् कुणाविरुद्ध खेळणार? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : ५ मिनिटांच्या अंतरामुळे वाचलो, कुर्ला बस अपघातामधील पीडिताने सांगितली आपबीती | Kurla BEST Bus Accident

मुंबई : वडिलांबाबतचे ते वृत्त खोटं; कुर्ला अपघातातील चालकाच्या मुलाचा मोठा दावा; म्हणाला,त्यांना ट्रेनिंग देऊन...