शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकातील पादचारी पूल पाडणार कधी, बांधणार कधी?

मुंबई : बेस्ट बस चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच! जिथे तिथे फेरीवाले अन् अनधिकृत पार्किंग

मुंबई : निकृष्ट रस्त्यांसाठी आता कंत्राटदारावर कारवाई होणार, क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सीलाही भुर्दंड

मुंबई : फूटपाथ केवळ नावालाच; सांगा चालायचे कसे? कुर्ला, घाटकोपरमधील रहिवाशांचा प्रशासनाला सवाल!

क्रिकेट : SMAT 2024 Semi-Final Schedule :सेमी फायनलमध्ये मुंबईचा संघ सगळ्यात भारी! कारण...

फिल्मी : आणखी भव्यदिव्य होणार शाहरुखचा 'मन्नत' बंगला, कोट्यवधींचा खर्च करुन करणार मोठा बदल

क्रिकेट : 'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांची मनमानी, बीकेसीसाठी १३० रुपये भाडे!

मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात आजपासून गाभारा दर्शन बंद; 'या' तारखेला भाविकांसाठी होणार खुलं

कोल्हापूर : मुंबईतील प्लॅटफॉर्मच्या कामामुळे सह्याद्री एक्स्प्रेसला ब्रेक, विस्तारीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू