शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : IPL 2021: सगळ्यात 'तेज दिमाग'चा धनी, महेंद्रसिंह धोनी; वीरूकडून 'कॅप्टन कूल'ची धो-धो स्तुती

क्रिकेट : IPL 2021: ...तेव्हा मुंबई साडेपाच ओव्हरमध्येच जिंकली होती; हे आहेत IPL मधील सर्वात झटपट झालेले ५ विजय

क्रिकेट : IPL 2021, MI vs CSK, Highlights: मुंबईचं नेमकं कुठं चुकलं? अन् ऋतुराजनं काय हेरलं? मुद्देसूद विश्लेषण वाचा सोप्या शब्दात...

क्रिकेट : CSK vs MI: तिथेच निश्चित झाला मुंबईचा पराभव, ते १३ चेंडू सामन्यात ठरले टर्निंग पॉईंट 

क्रिकेट : IPL 2021, MI vs CSK, Live: 'चेन्नई एक्सप्रेस'ला ऋतुराजचं सुपरफास्ट इंजिन! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान; मुंबईवर २० धावांनी मात

क्रिकेट : IPL 2021, Ruturaj Gaikwad: बाबो! बुमराहच्या घातक यॉर्करवर ऋतुराजचा निर्भीड षटकार; जबरदस्त फटका एकदा पाहाच

क्रिकेट : IPL 2021, MI vs CSK Live: दुबईत एकच आवाज...ऋतूराज...ऋतू'राज'! नाबाद ८८ धावांची खेळी साकारत मुंबईला एकटाच भिडला

क्रिकेट : IPL 2021, MI vs CSK: नेट्समध्ये सराव केला, आज मैदानातही दिसला; तरी रोहित शर्मा संघाबाहेर का? काय आहे नेमकं कारण? 

क्रिकेट : IPL 2021, MI vs CSK Live: मोठी बातमी! रोहित नव्हे, पोलार्डकडे मुंबईचं कर्णधारपद; हार्दिक पंड्याही बाहेर; चेन्नईची फलंदाजी

क्रिकेट : IPL 2021 MI vs CSK: बर्थडे साजरा करणाऱ्या क्रिकेटरची भविष्यवाणी; MI आणि CSK मध्ये कुठली टीम बाजी मारणार?