शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : IPL 2023: Arjun Tendulkar बद्दल Mumbai Indians चं नक्की चाललंय तरी काय? बेंचवर बसवून टॅलेंट फुकट घालवणार का?

क्रिकेट : पहिली मॅच हरल्याशिवाय मुंबई चॅम्पियन होत नाही, MI च्या माजी खेळाडूनं टीकाकारांची घेतली शाळा

क्रिकेट : IPL 2023, RCB vs MI: 'वडापाव..वडापाव...'; Live सामन्यात RCBच्या चाहत्यांनी रोहित शर्माला डिवचले, पाहा Video

क्रिकेट : विराटच्या मॅचविनिंग खेळीवर धोनीची छोटी इनिंग पडली भारी; चाहत्यांनी आकड्यातून दिला कौल

क्रिकेट : तिलक वर्माची आक्रमक फलंदाजी पाहून आई-वडिल भावूक; उभे राहून वाजवल्या टाळ्या, Video

क्रिकेट : IPL 2023, RCB vs MI Live : २४ चेंडूंत १२२ धावांचा पाऊस! विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यासमोर मुंबई इंडियन्स हतबल; RCBचा दणदणीत विजय

क्रिकेट : IPL 2023, RCB vs MI Live : १३ चेंडूंत ६० धावा! तिलक वर्माने मुंबई इंडियन्सची 'लाज' वाचवली; RCBच्या मेहनतीवर पाणी फिरवले

क्रिकेट : MI vs RCB : सूर्याचा फ्लॉप शो सुरूच! ब्रेसव्हेलच्या सोप्या चेंडूवर झाला बाद; RCB समोर मुंबईची दाणादाण

क्रिकेट : IPL 2023, RCB vs MI Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा झटका बसला; स्टार खेळाडू दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला

क्रिकेट : MI vs RCB : सिराज-कार्तिकच्या धडकेनं रोहितला दिलं जीवदान; पण सोप्या चेंडूवर हिटमॅन झाला चीतपट