शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : IPL 2023 : रहाणेमुळे नाहीतर आम्ही आमच्याच चुकीमुळे हरलो, मुंबईच्या प्रशिक्षकांनी दिली प्रामाणिक कबुली

क्रिकेट : IPL 2023 : तू निर्भयपणे खेळ, तणाव घेऊ नको, मॅचविनिंग खेळीआधी रहाणेला धोनीने दिला कानमंत्र

मुंबई : मुंबईचा खेळाडू मागत राहिला रिव्ह्यू; MS धोनीने मात्र बाहेरची धरली वाट, मग..., पाहा Video

क्रिकेट : IPL 2023 Points Table : मुंबई इंडियन्ससह ३ संघांची 'पाटी' राहिलीय कोरी! चेन्नई सुपर किंग्सने घेतली उत्तुंग भरारी 

क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : ग्रेट माणूस! महेंद्रसिंग धोनीने मॅचनंतर वानखेडेच्या ग्राऊंड्समन्ससोबत फोटो काढले, ऑटोग्राफही दिले; कारण...

क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : स्फोटक खेळीनंतर अजिंक्य रहाणेनं व्यक्त केली मनातली खंत, BCCIला अप्रत्यक्षपणे विनंती  

क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : सीनियर्सनी आता पुढाकार घेऊन, संघासाठी खेळायला हवं; पराभवानंतर रोहित शर्माचं स्पष्ट मत

क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : अजिंक्य रहाणेची वेगवान अर्धशतकी खेळी; CSKची मुंबई इंडियन्सविरुद्ध 'मुंबईकर' अशी यशस्वी रणनीती

क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : १० चेंडूंत ४६ धावा! अजिंक्य रहाणेने CSK कडून पदार्पणात घरचं मैदान गाजवले, MIला चोपले, Video

क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : ६,४,४,४,४,४,१! अजिंक्य रहाणेने नोंदवले वेगवान अर्धशतक, मुंबई इंडियन्सची वाढवली डोकेदुखी, Video