शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबईत पावसाचा हाहाकार

29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत

Read more

महाराष्ट्र : मुसळधार पावसामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याची सूचना

मुंबई : मुंबईत 26 जुलैची पुनरावृत्ती, महापालिकेकडून आपत्कालीन परिस्थिती घोषित

मुंबई : मुंबईकर सुखरुप राहावेत यासाठी प्रार्थना करतो - दिलीप कुमार

महाराष्ट्र : मुंबईत जोर'धार' पाऊस ! केईएम रुग्णालयात साचलं पावसाचं पाणी, रुग्णसेवेला फटका 

महाराष्ट्र : जोर'धार' पाऊस ! रायगडमधील कुंडलिका आणि अंबा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

महाराष्ट्र : मुंबईची झाली तुंबई ! उद्या कॉलेज-शाळांना सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा

ठाणे : मुसळधार पावसातही 5 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन उत्साहात, ठाण्यात 32 हजारांहून अधिक बाप्पांना दिला जाणार निरोप

ठाणे : ठाण्यात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे मनपा आयुक्तांचं आवाहन 

मुंबई : मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेल्यास नौदलाचं हेलिकॉप्टर आणि पाणबुड्या स्टँडबाय

मुंबई : 'तुंबई'कर ! सांताक्रुझ परिसरात 9 तासात 297 मिमी पाऊस