शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबईत पावसाचा हाहाकार

29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत

Read more

मुंबई : डबेवाल्यांची सेवा आजही बंद, पावसाचा फटका बसल्याने डबेवाल्यांनी लोकल ट्रेनमध्येच काढली रात्र

मुंबई : मुंबईकरांची पाऊसदैना ! पश्चिम-मध्य-हार्बर रेल्वे मार्ग कासवगतीने सुरू

राष्ट्रीय : पाऊसदैना - भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये पुराचे 1000 बळी

मुंबई : मुंबईच्या रेल्वेला शिव्या घाला, पण या मोटरमन्सचा पण विचार करा

मुंबई : पाणीबाणी! आजही मुसळधार! घराबाहेर पडू नका, प्रशासनाचे आवाहन

मुंबई : भर पावसातही आला माणुसकीला पूर!, पावसाने त्रस्त झालेल्यांना मिळाला आसरा, खाद्य

मुंबई : मध्य-पश्चिम रेल्वेचा उडाला बोजवारा

मुंबई : मुख्यमंत्री हॉटलाइनवर!, सीसीटीव्हीद्वारे परिस्थितीचा आढावा

मुंबई : केईएम, नायर रूग्णालय तुडुंब, रुग्णांचे झाले हाल, रुग्णालयात भरले पाणी

मुंबई : कोसळधार - पुणे, नाशिकमधून येणाऱ्या वाहनांना मुंबईत 'नो एन्ट्री'