शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : Ranji Trophy: 23 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 98 धावा; मयंक अग्रवालने द्विशतकासह ठोठावला भारतीय संघाचा दरवाजा 

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : काव्या मारनची CSK लाही धोबीपछाड; भारतीय फलंदाजासाठी मोजले ८.२५ कोटी, चेन्नईचा तोटा 

क्रिकेट : IPL 2023 Mini Auction: ... म्हणून मयंक अग्रवाल दुखावला आहे, ख्रिस गेलचा पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीवर गंभीर आरोप 

क्रिकेट : IPL 2023 Auction : SRHच्या काव्या मारनला माजी गोलंदाज इरफान पठाणचा सल्ला; कर्णधारपदासाठी सुचवले भारतीय नाव

क्रिकेट : Mayank Agarwal: भारतीय खेळाडूच्या घरी चिमुकल्याच आगमन; फोटो शेअर करून केली नावाची घोषणा

क्रिकेट : IPL 2023 : सनरायजर्स,पंजाबने कर्णधारांनाच दाखविला बाहेरचा रस्ता, आयपीएल संघांनी केले मोठे फेरबदल

क्रिकेट : IPL 2023 : प्रशिक्षक अनिल कुंबळेपाठोपाठ Punjab Kings कर्णधार बदलणार, इंग्लंडचा स्फोटक फलंदाज नेतृत्व करणार

क्रिकेट : रोहित कसोटीतून बाहेर होणार? या क्रिकेटरचा संघात समावेश

क्रिकेट : IND vs ENG 5th Test : मोठी बातमी; भारताच्या कसोटी संघात झाला बदल, रोहित शर्माला कोरोना झाल्याने BCCIचा निर्णय

क्रिकेट : Team India Injury: टीम इंडियाला मोठा धक्का! फलंदाजी करताना स्टार खेळाडू दुखापतग्रस्त