शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : IND Vs NZ, 2nd Test: मयांकच्या नाबाद शतकाने भारताला सावरले, एजाझ पटेलने घेतली यजमानांची फिरकी

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : विराट कोहलीच्या विकेटनं वादाची ठिणगी पेटली; मयांक अग्रवालच्या शतकानं न्यूझीलंडची वाट लावली 

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test : अजिंक्य रहाणे-राहुल द्रविड यांना मोठा धक्का; पहिल्या कसोटीआधीच दुखापतीमुळे प्रमुख फलंदाज माघारी

क्रिकेट : IPL 2021: तुम्ही कधी जिंकता, कधी हरता; पण नेहमी शिकता!, हा केवळ फोटो नाही...प्रेरणा आहे

क्रिकेट : IPL 2021 : टी-20 विश्वचषक स्पर्धेतून 'आऊट', या खेळाडूने 'निवड समिती'ला दिलं बॅटीने उत्तर

क्रिकेट : IPL 2021, RR vs PBKS: राहुल-मयांकच्या 'शतकी' मेहनतीवर पाणी, रोमांचक लढतीत राजस्थानचा पंजाबवर २ धावांनी विजय

क्रिकेट : India vs England 4th test Live : रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांच्यावर संकट ओढावलं; क्षेत्ररक्षणासाठी BCCIनं मैदानावर नाही उतरवलं!

क्रिकेट : IND vs ENG 1st Test : मयांक अग्रवाल OUT; रोहित शर्मासोबत सलामीला कोण उतरणार?, जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI

क्रिकेट : India vs England : टीम इंडियाला आणखी एक धक्का, सरावात सलामीवीराच्या हेल्मेटवर चेंडू आदळला अन् त्याला घ्यावी लागली माघार!

क्रिकेट : मयंक अग्रवालच्या कामगिरीवर नजर; भारताचा कौंटी संघाविरुद्ध सराव सामना आजपासून