शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

परभणी : परभणीत रास्तारोकोसह तिरडी आंदोलन; सकल मराठा समाजाकडून सरकारविरोधात संताप

हिंगोली : हिंगोलीत वसमतजवळ बस पेटविली; तर शिरड शहापूर येथे बसवर दगडफेक 

जालना : २१ फेब्रुवारीनंतर समाज आंदोलनाची दिशा बदलणार; मनोज जरांगेंची सरकारला नवी डेडलाईन

पुणे : पोलिसांनी परवानगी नाकारली; मराठा बांधव चौकीतच बसले आंदोलनाला

मुंबई : मी पण नमुना आहे...; नारायण राणेंनी केलेल्या टीकेला मनोज जरांगेचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : स्वतंत्र आरक्षण दिलं तरी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागेल; CM शिंदेंना जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घाईगडबडीत, सहा दिवसात २६ लाख लोकांचा सर्वे कसा? नाना पटोलेंनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह 

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीस काही झाले तर जबाबदार कोण? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल   

महाराष्ट्र : जुन्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट 

महाराष्ट्र : '१५ दिवसांत १ कोटी ५८ लाख कुटुंबाचे सर्वेक्षण म्हणजे विक्रमच'; छगन भुजबळांची प्रतिक्रिया