शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : जरांगेंशी चर्चा करायला चंद्रकांतदादांना का पाठवलं नाही?, मराठा आंदोलकांचा भाजप पदाधिकाऱ्यांना सवाल

मुंबई : मराठा आणि कुणबी एकच, सरसकट आरक्षण द्या; बच्चू कडूंची सर्वपक्षीय बैठकीत मागणी

महाराष्ट्र : शांततेत आंदोलन करा, हिंसाचाराला थारा नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान

नागपूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद; संघ मुख्यालय, भाजप कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ

महाराष्ट्र : आरक्षण आंदोलन तीव्र; राज्यभरात मराठा समाज उतरला रस्त्यावर! ८४ अटक, १५ गुन्हे

जालना : इंटरनेट बंद करून आंदोलन दडपू शकत नाहीत; मनोज जरांगेंनी शासनाला दिली रात्रीपर्यंतची वेळ

महाराष्ट्र : मंत्रालयाला टाळे ठोकणाऱ्या आमदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात; व्हॅनमधून नेले

कोल्हापूर : शाहू महाराजांचा डोक्यावर हात, आले १० हत्तीचे बळ - जरांगे-पाटील 

महाराष्ट्र : मराठा आरक्षण: आमदारांनी मंत्रालयालाच ठोकले टाळे; इकडे सर्वपक्षीय बैठक सुरु

सिंधुदूर्ग : मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला कणकवलीकरांचा पाठिंबा; कँडल मार्च काढून घोषणाबाजी