शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

बीड : संदीप क्षीरसागरांचे घर कसे पेटले? तब्बल एक महिन्यांनी फुटेज हाती

जालना : गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा आमच्याकडे; जरांगे पाटलांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

महाराष्ट्र : मनोज जरांगे अजून लहान आहेत, त्यांनी अभ्यास करावा; राणेंचा पुन्हा जोरदार प्रहार

महाराष्ट्र : मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल; छगन भुजबळांची सावलीही कुणावर पडू नये, इतकं...

नाशिक : छगन भुजबळांच्या विरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी;गाड्यांचा ताफा जाताच गोमूत्र शिंपडले

महाराष्ट्र : ४ डिसेंबरला लोकसभेत हजर राहा; शिंदे गटाच्या खासदाराला थेट राष्ट्रपतींकडून समन्स

नाशिक : 'जिथे विरोध केला जातोय,तिथं मी जाणार नाही';भुजबळांची भूमिका,येवल्यात मोठा पोलीस बंदोबस्त

मुंबई : ५ कोटींचा बोभाटा नको; बच्चू कडूंनी सांगितलं किती मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

महाराष्ट्र : भुजबळसाहेब, बांधावर येऊ नका, जमिनीचा ७/१२ आमच्या बापाचा, छगन भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध