शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : भाषण करता करता अचानक मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळली; हॉस्पिटलमध्ये दाखल

अहिल्यानगर : जिल्ह्यात आढळल्या १ लाख ४७ हजार मराठा-कुणबी नोंदी; १ कोटी दस्तऐवजांची तपासणी

राजकारण : Dr. Balasaheb Patil Sarate Live: मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने ओबीसी आरक्षण वादात? OBC Reservation

महाराष्ट्र : ओबीसींची एकच चळवळ, छगन भुजबळ! अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर चौकात झळकले फलक

राजकारण : Prof. Shravan Deore: मराठ्यांचं ओबीसीकरण का? प्रा. श्रावण देवरे यांची रोखठोक मुलाखत Ashish Jadhao

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी काळा कोट खुंटीवर टांगू - प्रताप जाधव

सिंधुदूर्ग : कुणबी नोंदी तपासणीसाठी समितीची कोकणस्तरीय बैठक

महाराष्ट्र : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाहीच? भूमिकेचा पुनरुच्चार करत अजित पवार म्हणाले...

मुंबई : श्रीकांत शिंदेंच्या सभेत दाखवले काळे झेंडे; खासदारांनी आंदोलकांना व्यासपीठावर बोलावले

महाराष्ट्र : भुजबळ-पडळकरांनी आता जीभेला आवर घालावा; देवेंद्र फडणवीसांचा डाव आम्ही ओळखला