शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

बीड : प्रभू रामाने केंद्र अन् राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी; मनोज जरांगेंचं विधान

महाराष्ट्र : मनोज जरांगेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, “...तर सगळे मराठे अयोध्येला जाणार”

छत्रपती संभाजीनगर : बीड, माजलगाव जाळपोळ पूर्वनियोजित नव्हती, असंतोषाचा उद्रेक झाला: ज्ञानेश्वर चव्हाण

नाशिक : नाशिकच्या शिवतिर्थावरून मुंबईला आंदोलनास जाणार; मराठा समाजाचा निर्णय

धाराशिव : '...आता द्या परवानगी'; १०० ट्रॅक्टरचा जथ्था घेऊन मराठा आंदोलक धाराशिव कलेक्टर ऑफिसवर

मुंबई : मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाने केली मैदानांची पाहणी; २० जानेवारीपासून मुंबईत उपोषण

जालना : आधी क्रिकेटचं मैदान गाजवलं अन् आता मनोज जरांगेंनी लेझीमचा घेतला आनंद, पाहा Video 

जालना : दिशा मुंबईची, ध्येय आरक्षणाचे; आता माघार घेणार नसल्याची मनोज जरांगेंची स्पष्टोक्ती

कोल्हापूर : Kolhapur: मनोज जरांगेंच्या मोर्चाअगोदरच मराठ्यांना आरक्षण, हसन मुश्रीफ यांचे संकेत

ठाणे : आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावं, राजू पाटील यांचा जरांगे पाटील यांना सल्ला