शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सोलापूर : धनगर, वंजारी समाजाच्या आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव; गोपीचंद पडळकर यांचा खोचक टोला

सांगली : सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण सरकार कसे देणार?, संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आग्रही, पण.. - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

महाराष्ट्र : सात दिवसांत पूर्ण करणार मराठा समाजाचे सर्वेक्षण, २ लाख प्रगणक तपासणार मागासलेपण

कोल्हापूर : Maratha Reservation: तलाठी, ग्रामसेवक, शिक्षकांकडून होणार सर्वेक्षण; राज्य शासनाने मागवली कर्मचाऱ्यांची माहिती

महाराष्ट्र : घटनात्मकदृष्ट्या मराठा आरक्षण देऊ शकत नाही, तरी...; जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी ७ दिवस सर्वेक्षण

अहिल्यानगर : अनेक मराठा आमदार, खासदार यांना निवडून आणण्यासाठी मी जिवाचे रान केले

जालना : अभिनेते सयाजी शिंदे अंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेत दिला मराठा आंदोलनास पाठिंबा 

महाराष्ट्र : खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा; पंढरपूर, बीडमध्ये होणार OBC एल्गार मेळावे