शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : माझा जीव गेल्यावर महाराष्ट्र राहील का?; जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला इशारा

जालना : 'पाटील मामा पाणी घ्या!' मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने चिमुकलीची विनवणी

पुणे : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच; राज्य मागासवर्ग आयोग शिफारशीच्या तयारीत

महाराष्ट्र : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच; राज्य मागासवर्ग आयोग शिफारशीच्या तयारीत

पिंपरी -चिंचवड : जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बुधवारी रॅली; सकल मराठा समाजाकडून पिंपरीत बंदची हाक

महाराष्ट्र : मराठा आरक्षण OBC मधून नाही तर स्वतंत्र देणार; विशेष अधिवेशनात सरकार घोषणा करणार?

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी १६ ला खास अधिवेशन?; मंत्रिमंडळ बैठकीत होणार अंतिम शिक्कामोर्तब

महाराष्ट्र : video: 'आपण OBC संघटनेचे नेतृत्व करावे', प्रकाश आंबेडकरांचा छगन भुजबळांना सल्ला

नवी मुंबई : मराठा ओबीसी वाद न वाढविता आरक्षणावर तोडगा काढावा, मराठा संघटनांची मागणी

जालना : किल्ल्यावरून उतरताना वाहनांवर अचानक टेम्पो आला कसा? जरांगे यांची धक्कादायक माहिती