शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : इकडे गुलाल उधळतात, तिकडे शिवीगाळ करतात; भुजबळांची मनोज जरांगेंविरोधात विधानसभेत तक्रार

मुंबई : सगेसोयरेबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण; मनोज जरांगेंसह आंदोलकांना आवाहन

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाच्या विधेयकावर मुख्यमंत्री म्हणाले, मी दिलेला शब्द पाळतो म्हणून…

मुंबई : मोठी बातमी:  मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत १० टक्के आरक्षण; एकमताने विधेयक मंजूर

महाराष्ट्र : 'मराठा आरक्षण देण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी'; हकभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया

मुंबई : फसवणूक नको आरक्षण हवं, धीरज देशमुख यांचे लक्षवेधी जॅकेट!

मुंबई : जरांगेंसोबत तुमची काय चर्चा झाली, सर्वांना सांगा; ४ मुद्दे उपस्थित करत मविआचं CM शिंदेंना पत्र

अहिल्यानगर : ओबीसीमधून आरक्षण नको; पाथर्डी तालुक्यात आंदोलन पेटले, टायर जाळले

जालना : मराठ्यांना वेगळे आरक्षण नकोच, ओबीसीतून आरक्षणासाठी मनोज जरांगे ठाम

सोलापूर : ओबीसीतूनच आरक्षण द्या; सोलापुरात रस्त्यावर टायर जाळून आंदोलन