शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : “मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का, घाईघाईत काढलेल्या अधिसूचनेचे काय झाले?”: नाना पटोले

बीड : मराठा आरक्षणाचा 'सगेसोयरे' अध्यादेश पारीत करण्यासाठी अर्धनग्न पदयात्रा

सोलापूर : राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध मराठा संघटना रस्त्यावर उतरणार!

मुंबई : “उद्धव ठाकरेंचा आमच्यावरच जास्त विश्वास आहे”; देवेंद्र फडणवीसांचे मिश्किल प्रत्युत्तर

मुंबई : एकमताने मंजूर झालेले मराठा आरक्षण कधी लागू होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले 

महाराष्ट्र : पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? फडणवीस म्हणाले...

महाराष्ट्र : “चांगले होताना कुणी अपशकुन करू नये”; अशोक चव्हाणांचा विजय वडेट्टीवारांवर पलटवार

लातुर : लातुरात छावा संघटनेकडून राज्य सरकारचा निषेध मराठा आरक्षण : अध्यादेशाची केली होळी

मुंबई : मराठा आरक्षण विधेयक; उद्धव ठाकरे म्हणाले, “खात्री पटल्याशिवाय सरकारवर भरवसा ठेवणे कठीण” 

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या..., मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर भरतशेठ गोगावलेंचा व्हिडीओ व्हायरल