शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मनोज जरांगेंची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी संविधानिक आहे- हरिभाऊ राठोड

लातुर : सगेसोयरे अध्यादेशासाठी लातुरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको आंदोलन

मुंबई : न्यायालयाच्या खांद्यावरून सरकार गोळीबार करत आहे; उच्च न्यायालयात मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप

मुंबई : मनोज जरांगेंवर आरोप, मराठा बांधव आक्रमक; अजय महाराज बारसकरांवर हल्ल्याचा प्रयत्न

महाराष्ट्र : “मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिले, जनतेला त्रास होईल असे आंदोलन करु नये”: देवेंद्र फडणवीस

सोलापूर : सकल मराठा समाजाकडून पुढाऱ्यांना पुन्हा गावबंदी

महाराष्ट्र : आंदोलनामागे शरद पवार असल्याचा दावा; जयंत पाटील म्हणाले, “साहेबांनी मनोज जरांगेंना...”

मुंबई : दे धक्का... मनोज जरांगेंना हायकोर्टाची नोटीस; आंदोलनाच्या घोषणेनंतर कोर्टाचे सवाल

महाराष्ट्र : ...तर तुमचा सुपडा साफ करू शकतो; भुजबळ, वडेट्टीवारांवर मनोज जरांगे संतापले

पिंपरी -चिंचवड : बारस्कर व जरांगे पाटील यांच्यातला वाद अंतर्गत, त्यात सरकार पडणार नाही - उदय सामंत