शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : तू खरा पाटील असेल तर...; मंत्री छगन भुजबळांचं मनोज जरांगे पाटील यांना आव्हान

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड, राज्य सरकारने १५ फेब्रुवारी रोजी बोलावलं विशेष अधिवेशन

नवी मुंबई : सगेसोयरे कायदा होईपर्यंत उपोषण सुरूच; मनोज जरांगे यांचा निर्धार

महाराष्ट्र : “आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा अन् नंतरच आचारसंहिता लागू करा”: मनोज जरांगे पाटील

नवी मुंबई : सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होईपर्यंत उपोषण सुरू राहणार

पुणे : कायद्यात दुरुस्ती होईपर्यंत मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मुंबई : भुजबळांवर गुन्हा दाखल करा; जाट, मराठा, संयुक्त कृती समितीची मागणी

जालना : सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच नाही !

जालना : सध्या सरकारसोबत नेटवर्क जाम, एकमेकांना फोनच लागत नाही: मनोज जरांगे

महाराष्ट्र : मराठ्यांसाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेला विरोध; आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रशासनाला भेटणार