शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा ‘शब्द’ पाळणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला ठाम विश्वास

मुंबई : मराठा समाजाला शिक्षण, सरकारी नोकरीत स्वतंत्र आरक्षणाची शिफारस

जालना : २१ तारखेनंतर बदलणार आंदोलनाची दिशा : जरांगे

महाराष्ट्र : जरांगेंना दिली जाणारी औषधे-ज्यूस तपासून द्या; प्रकाश आंबेडकरांना घातपाताचा संशय

नवी मुंबई : नवी मुंबईत सकल मराठा समाजाची निदर्शने

हिंगोली : मराठा आरक्षण आंदोलन; बससेवा ठप्प, हिंगोलीत तिन्ही आगारांच्या ९३२ फेऱ्या रद्द 

लातुर : मराठा आरक्षणासाठी लातूर-बार्शी मार्गावर रास्ता रोको आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तहसील कार्यालयासमोर मराठा तरुणांचे अर्धनग्न आंदोलन, जळगाव रोडवर रास्तारोको

नाशिक : सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला मराठा समाज मागास कसा? छगन भुजबळ यांचा थेट सवाल 

नागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पाठिंबा; चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य