शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हिंगोली : मराठा आरक्षण आंदोलनामुळे ‘लालपरी’ला तिसऱ्या दिवशीही ‘ब्रेक’

नागपूर : मराठा आंदोलनाचा एसटीने घेतला धसका, रेल्वे पोलीसही अलर्ट मोडवर; विदर्भातील अनेक गाड्या मराठवाड्यात अडकून 

कोल्हापूर : जरांगे यांचे बरे वाईट झाल्यास...; कोल्हापुरात शाहू समाधीस्थळी मराठा समाजाचे आत्मक्लेश आंदोलन

सोलापूर : मराठा आरक्षण मिळेपर्यंत शाळेला येणार नाही; जाधववाडी येथील प्रकार, विद्यार्थी शाळेत आले अन् निवेदन देऊन गेले

लातुर : आंदोलनाच्या धास्तीने ५३ टक्के बस फेऱ्या रद्द; दिवसभरात २० लाखांचा व्यवसाय बुडाला

नाशिक : नाशकात मराठा समाजबांधवांतर्फे रास्ता रोको; सरसकट कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची मागणी

लातुर : उदगीर शहर, देवणी तालुक्यात कडकडीत बंद

छत्रपती संभाजीनगर : मराठा क्रांती मोर्चाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर आंदोलन 

पुणे : मराठा समाजाच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली येथे रास्ता रोको

कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा ‘शब्द’ पाळणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला ठाम विश्वास