शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : 'मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकार घेत असल्यास....'; तायवाडे यांनी स्पष्टच सांगितलं

जालना : ते खड्ड्यात जाणारं आरक्षण देणार?; जरांगेंचा इशारा, अधिवेशनाकडे लक्ष

मुंबई : मराठा आरक्षण किती टक्के? अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष; विधिमंडळात आज मांडणार विधेयक

महाराष्ट्र : “जरांगे म्हणतील तसे करणे चुकीचे, मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होताच...”; सदावर्तेंचा इशारा

महाराष्ट्र : सगेसोयऱ्यांसाठी 4 महिने वेळ गेला; जरांगेंना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा

मुंबई : फक्त झुलवलं जातंय, हाती काहीही लागणार नाही; मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची रोखठोक भूमिका

मुंबई : मराठा-कुणबी अधिसूचना, सुटीतही मंत्रालयात काम; २६६ अधिकारी, कर्मचारी तळ ठोकून

महाराष्ट्र : मराठा समाजाला कसं आरक्षण मिळणार? शिवनेरीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान, म्हणाले...

पुणे : शिवजयंती सोहळ्याला गालबोट; शिवनेरीवरील सोहळ्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स बोर्ड फाडले

लातुर : आरक्षण आंदोलन! धाराशिव, नांदेड वगळता इतर मार्गावरील बसेस सुरू; दोन दिवसानंतर प्रवाशांनाही दिलासा