शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस

नागपूर : OBC Reservation: तीन महिन्यांंच्या रमाईला घेऊन आई आंदोलनात; रुतिका म्हणाल्या, हा लढा आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी...

छत्रपती संभाजीनगर : 'अभ्यासक फक्त टीव्हीवर बोलतात'; जरांगेंनी टीका करणाऱ्या मराठा अभ्यासकांवर साधला निशाणा

महाराष्ट्र : ...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?, विनोद पाटलांनी दाखवले आकडे

मुंबई : ...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र

पुणे : 'एक मराठा लाख मराठा', पुण्यात घरगुती गौरी - गणपतीच्या देखाव्यातून मराठा आरक्षणाला पाठिंबा

पुणे : Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका

मुंबई : ओबीसींमध्ये संताप, जीआरला प्रचंड विरोध, हक्कावर गदा येणार असल्याची भावना; भुजबळ म्हणाले, 'ही अपेक्षा नव्हती...'

जालना : 'एका जातीला पायघड्या, दुसऱ्या जातींची उपेक्षा', ओबीसी आंदोलकांचा स्वतःला संपविण्याचा इशारा

महाराष्ट्र : मराठा आरक्षण; ऐतिहासिक निर्णयाचे खरे शिल्पकार मुख्यमंत्रीच : विखे