शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

नवी मुंबई : नवी मुंबईत आंदोलकांनी केली कार दुचाकीची जाळपोळ

बुलढाणा : चिखलीत मराठा समाजातील आंदोलकांचे जलसमाधी आंदोलन

परभणी : परभणीत दुसऱ्या दिवशीही बसगाड्या बंद; १८०० बसफेऱ्या केल्या रद्द

पिंपरी -चिंचवड : मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा ; सकल मराठा मोर्चाची मागणी 

मुंबई : Maharashtra Bandh मराठा आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी राणे मुख्यमंत्र्यांना भेटणार

कोल्हापूर : Maratha Kranti Morcha भावांनो... हिंसक मार्गाने आंदोलन नको, मराठा समाजातील नेत्यांचे आवाहन

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा  

पुणे : मुंबई बंदचा एसटी वाहतूकीवर परिणाम

ठाणे : Maratha Kranti Morcha मराठा आंदोलन समाजकंटकांनी पेटवले, ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची माहिती

अकोला : मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना अकोला जिल्हाबंदी