शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

बीड : गेवराईत दगडफेक प्रकरणी आंदोलकांची धरपकड सुरु; ११ जणांना घेतले ताब्यात

नांदेड : मराठा आरक्षणासाठी तरुणाने घेतले विष; नांदेडमध्ये उपचार सुरु  

सोलापूर : मराठा आरक्षण ; सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ११५ गाड्यांची तोडफोड

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांचा राजीनामा 

पिंपरी -चिंचवड : Maharashtra Bandh : पुणे - मुंबई एक्सप्रेस वे आंदोलकांनी केला काही काळ बंद

सोलापूर : मराठा आरक्षण ; बार्शीत बस जाळली, जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद

पुणे : Maharashtra Bandh : मराठा आंदोलकांनी मावळमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखला

सिंधुदूर्ग : Maharashtra Bandh : सिंधुदुर्ग जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर : सोलापूर मार्गावर मिरजगावमध्ये रास्ता रोको

सोलापूर : Maharashtra Bandh : सोलापुरातील बार्शी येथे टायर जाळले