शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

पुणे : मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मराठा क्रांती माेर्चाची मागणी

सातारा : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फलटणला मुंडण 

मुंबई : Maratha Reservation : मुख्यमंत्री आणि मराठा मोर्चा आंदोलकांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक, नारायण राणेही उपस्थित

नाशिक : संयमी आक्रमकतेचे दर्शन!

नाशिक : वडाळीभोई येथे शंभर टक्के बंद

हिंगोली : १७ लाखांची जाळपोळ

नाशिक : भाजपा आमदाराच्या निवासस्थानी ठिय्या

हिंगोली : सेनगावात भाजप कार्यालयावर दगडफेक

लातुर : क्रांती मोर्चाचे राज्यातील पदाधिकारी लातुरात, रविवारी आंदोलनाची दिशा ठरणार

मुंबई : Maratha Kranti Morcha: मेगा भरतीत मराठ्यांच्या जागा इतर कुणालाही देणार नाहीः मुख्यमंत्री