शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

कोल्हापूर : मराठा बांधवांनो, पुढच्या तयारीला लागा शाहू छत्रपती यांचे आवाहन : आरक्षणप्रश्नी सरकारला निर्वाणीचा इशारा; मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांवर टीकेची झोड

पुणे : आंदोलनात समाजकंटकांकडून तोडफोड

नाशिक : मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

कोल्हापूर : कºहाड, पाटणच्या रस्त्यांवर ‘मराठा वादळ’ चाके थांबली; वाहतूक ठप्प : बाजारपेठेतील गावांत शुकशुकाट

कोल्हापूर : कुडाळला मराठा बांधवांचा बैलगाडीसह विराट मोर्चा -मिरज-भिगवण मार्गावर निषेध सभा अन् मोर्चा

नाशिक : महाराष्टÑ बंदला अनुचित वळण

नाशिक : जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड : नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद

बीड : बीडमध्ये संयमाचे प्रदर्शन; बंद शांततेत...!