शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मराठा क्रांती मोर्चा

    मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

    Read more

    सोलापूर : राजीनामा क्रमांक 4 ; सोलापुरातील आणखी एका लोकप्रिय आमदाराचा राजीनामा

    पुणे : मराठा आरक्षणाचे महापालिकेत पडसाद : महापौरांसमोर शिवसेनेची तोडफोड 

    सातारा : Maratha Kranti Morcha : साताऱ्यात हिंसाचारात २५ लाखांचे नुकसान, अडीच हजार संशयित आरोपींवर गुन्हा

    छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, औरंगाबाद जिल्हा परिषदेत ठराव पारित

    अहिल्यानगर : पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर सेनेच सर्व आमदार राजीनामा देतील : आ.विजय औटी

    बीड : शिवरायांची शपथ घेऊन सांगते, माझ्याकडे फाईल असती तर झटक्यात आरक्षण दिलं असतं- पंकजा

    रत्नागिरी : Maratha Kranti Morcha : संगमेश्वरात कडकडीत बंद, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, सर्व व्यवहार ठप्प

    बीड : मराठा आरक्षणासाठी माजलगाव पंचायत समिती उपसभापतीचा राजीनामा 

    सांगली : Maratha Kranti Morcha : सांगली जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम, मांगलेत एसटी बस पेटविली, प्रवाशी बचावले 

    सिंधुदूर्ग : Maratha Kranti Morcha : सिंधुदुर्ग : मराठा समाजात फूट, दोन स्वतंत्र मोर्चे निघाले