शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

अहिल्यानगर : आमच्या मुलाचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका : काकासाहेब शिंदे कुटुंबीयांचा टाहो

छत्रपती संभाजीनगर : बदनापूर येथे मराठा क्रांती मोर्चाचे चक्काजाम; औरंगाबाद-जालना महामार्ग ठप्प 

मुंबई : ‘बंद’मुळे आजीच्या अंत्यदर्शनाला जाता आले नाही; एसटी प्रवाशाची व्यथा

मुंबई : मुंबईतील ४ एसटी आगार बंद, १४४ फेऱ्या रद्द

मुंबई : परिस्थिती चिघळविण्याचा काहींचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची टीका

पुणे : कात्रजमध्ये आंदोलक रस्त्यावर

पिंपरी -चिंचवड : मराठा क्रांती मोर्चा: शोकसभा, रास्ता रोको आंदोलन

पुणे : मराठा मोर्चा आंदोलन सुरूच; घोडेगाव, जुन्नरला रास्ता रोको

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलन: मराठवाड्यात धग कायम

जालना : शासनाच्या निषेधार्थ १३ तरूणांचे मुंडण