शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

मुंबई : हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामे स्वीकारणं अशक्य, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचं वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलक चढले जलकुंभावर; खासदार, आमदारांच्या राजीनाम्याची केली मागणी  

पिंपरी -चिंचवड : कामशेतमध्ये कडकडीत बंद, सर्व स्तरातून बंदला पाठिंबा  

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा 

सोलापूर : राजीनामा क्रमांक 4 ; सोलापुरातील आणखी एका लोकप्रिय आमदाराचा राजीनामा

पुणे : मराठा आरक्षणाचे महापालिकेत पडसाद : महापौरांसमोर शिवसेनेची तोडफोड 

सातारा : Maratha Kranti Morcha : साताऱ्यात हिंसाचारात २५ लाखांचे नुकसान, अडीच हजार संशयित आरोपींवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, औरंगाबाद जिल्हा परिषदेत ठराव पारित

अहिल्यानगर : पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर सेनेच सर्व आमदार राजीनामा देतील : आ.विजय औटी

बीड : शिवरायांची शपथ घेऊन सांगते, माझ्याकडे फाईल असती तर झटक्यात आरक्षण दिलं असतं- पंकजा