शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

मुंबई : Maratha Reservation: कोंडी फोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न; मराठा समाजातील मान्यवरांसोबत बैठक

पुणे : Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी गिरीश बापटांच्या कार्यालयाबाहेर आंदोलकांचा ठिय्या

पिंपरी -चिंचवड : Maratha Reservation Protest : चाकण हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून धरपकड सुरू, 20 जण ताब्यात

नाशिक : समितीच्या मार्गदर्शनानुसार आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यात दोन ठिकाणी रास्ता रोको

हिंगोली : आरक्षणासाठी सेनगावात बैलगाडी मोर्चा

महाराष्ट्र : Maratha Reservation : उद्या गिरीश बापटांसह लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन 

क्राइम : ''जेल भरो'' आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लातुर : Maratha Reservation: पालकमंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांतीचे ठिय्या आंदोलन

जालना : Maratha Reservation : मराठा आंदोलनामुळे सत्तेचा लाडू आपल्याकडे येईल या भ्रमात कोणी राहू नये : हर्षवर्धन जाधव