शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

हिंगोली : मराठा वसतिगृहासाठी जागेची पाहणी

पुणे : मराठा समाजाचा बैलगाडी मोर्चा

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : मराठा समाज निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना घरी बसविणार : सुरेश पाटील 

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : 'मराठा क्रांती मोर्चा नावाने राजकीय पक्ष नको, अन्यथा रोखठोक उत्तर'

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी पायी मुंबईला गेलेल्या मात्रे यांची कोपर्डीतील पीडीत मुलीच्या वडिलांनी घेतली भेट 

नांदेड : मराठा मोर्चाच्या समन्वयकांची भूमिका संशयास्पद; उषा पाटील यांचा आरोप

मुंबई : Maratha Reservation: सकल मराठा समाज राजकारणाच्या आखाड्यात उतरणार; दिवाळीत पक्ष स्थापना

महाराष्ट्र : राज्यभरातील ४५ हजार मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण, मागास प्रवर्ग आयोगाची उच्च न्यायालयाला माहिती

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation: ....तर मी आत्महत्या केली नसती; औरंगाबादेत मराठा आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन

मुंबई : Maratha Reservation : मागासवर्ग आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार