शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

धाराशिव : २९ जूनला मोर्चा; ‘जागरण-गोंधळा’ची तयारी पूर्ण, मराठा समाज आक्रमक

धाराशिव : ‘मराठा क्रांती’चा एल्गार आता तुळजापुरातून; आंदोलनाची नव्याने होणार आखणी

रायगड : मराठा क्रांती मोर्चाची आज पाचाडमध्ये राज्यव्यापी बैठक

अहिल्यानगर : मराठा आरक्षणाबाबत बुधवारी नगरला जनसुनावणी 

सोलापूर : मागासवर्गीय आयोगाला एक लाखाहून अधिक निवेदने देणार

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाची जनसुनावणी पावसाळ्यापर्यंत पूर्ण करणार

पुणे : शासनाचे मराठा आरक्षणासंबंधीचे अध्यादेश फसवे, मराठा आरक्षण संघर्ष समितीचा आरोप 

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फासलं काळं

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी  मराठवाड्यातील सात जिल्ह्यातून निवेदनांचा ‘महापूर’

महाराष्ट्र : मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत शासनाचा निषेध