शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : Budget Session 2023: अदानी-हिंडेनबर्ग प्रकणावरुन भाजपला घेरण्याची तयारी; विरोधकांची इमरजन्सी मीटिंग

राष्ट्रीय : 'भाजपने आमची 6 सरकारे चोरली...त्यांना चोर म्हणू का डाकू', काँग्रेस अध्यक्षांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : खर्गे केवळ पक्ष चालवण्यासाठी. पण काँग्रेसचं नेतृत्व…’’, सलमान खुर्शिद यांच्या विधानाने नवा वाद   

मुंबई : काँग्रेसने हरितक्रांती, धवलक्रांती केल्यानेच मोफत धान्य देणे शक्य; मल्लिकार्जुन खरगे 

राष्ट्रीय : भारताच्या मूळ भावनेवर हल्ला होत आहे: खरगे; काँग्रेसच्या स्थापनादिनी केंद्रावर टीका

राष्ट्रीय : Pm Modi vs Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींनी केलं तर चालतं अन् राहुल गांधींना...; काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांनी घेतला BJPचा समाचार

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खर्गेंची 'कुत्र्यावरुन' भाजपवर टीका; पण 5 वर्षांपूर्वीच PM मोदींनी दिले होते प्रत्युत्तर

राष्ट्रीय : चर्चा तर होणारच! PM मोदींना 'उंदीर', 'रावण' म्हणणारे खर्गे जेव्हा त्यांच्यासोबतच जेवण करतात...

राष्ट्रीय : 'स्वातंत्र्याच्या लढ्यात तुमच्या गटातील कुत्र्यानंही जीव दिला नाही', भाजपवर निशाणा साधत खर्गेंचं वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रीय : मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी...; संसदेत काँग्रेसच्या स्थितीवर मल्लिकार्जुन खर्गेंचा शायराना अंदाज