शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत उमेदवारांची खर्च मर्यादा ३८३ पटीने वाढली !

पुणे : मला ४ लाखांच्या आसपास मतं मिळतील अन् जिंकणारा उमेदवार २५ हजारच्या लीडने निवडून येईल - वसंत मोरे

पुणे : राहुल गांधी म्हणाले, आपण ४ तारखेनंतर संसदेत भेटू; धंगेकरांनी सांगितला 'तो' खास किस्सा

मुंबई : सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल

अहिल्यानगर : निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!

पुणे : दीड महिन्याच्या प्रचारानंतर पुण्यातील उमेदवार रिलॅक्स; १ दिवस कुटुंबासोबत अन् कार्यालयातही हजेरी

मुंबई : राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर

महाराष्ट्र : 'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ७ लाख ६० हजार ६७० मतदारांची मतदानाकडे पाठ

महाराष्ट्र : सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान