शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

कल्याण डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना पत्र पाठवून केले कौतुक

ठाणे : Thane: अन्यथा आम्हालाही उलटी पावले उचलावी लागतील, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

वसई विरार : पालकमंत्र्यावर आरोप प्रकरणी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी माफी मागावी; भाजपाचा इशारा

कल्याण डोंबिवली : कोस्टल रोड, मेट्रो आणि रस्त्यांच्या जाळ्यांचा संकल्प; श्रीकांत शिंदेंचं संकल्पपत्र जाहीर

नाशिक : शरद पवारांच्या भाषणाप्रसंगी व्यासपीठावरील बॅनर कोसळले

मुंबई : मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहणार - अमोल कीर्तिकर

महाराष्ट्र : ‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 

महाराष्ट्र : ‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण

मुंबई : मोदींचा रोड शो महायुतीच्या उमेदवारांसाठी धोकादायक; शरद पवारांच्या NCP चा दावा

फॅक्ट चेक : Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'