शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

मुंबई : मतदान केंद्र आणि मतमोजणीच्या ठिकाणी दक्षता घ्या

मुंबई : उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे, रामदास आठवलेंची कवितेतून टीका

महाराष्ट्र : PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई : श्रमिक बेघर पहिल्यांदा मतदान करणार

महाराष्ट्र : यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांचा आरोप

महाराष्ट्र : 'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

महाराष्ट्र : बाळ्यामामा पलटूराम, त्यांची विश्वासार्हता संपलीय; कपिल पाटलांचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : लिड कोठून मिळणार? मतदानानंतर भाजपा, शिंदेसेनेच्या गोटातून आकडेमोड सुरू

ठाणे : राजन विचारेंना धक्का; माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांचा नरेश म्हस्केंना पाठिंबा 

मुंबई : ...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार