शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

मुंबई : मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय; आदित्य ठाकरेंचा आरोप

कल्याण डोंबिवली : कल्याण ग्रामीणमध्ये मतदारांची नावं गायब

मुंबई : लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा

मुंबई : आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

नाशिक : जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्के मतदान; मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा

मुंबई : 'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका

मुंबई : निवडणूक आयोगाचे ढिसाळ नियोजन; शिवसेना नेते डॉ.दीपक सावंत यांची टिका

नाशिक : मतदानाच्या दिवशीच शांतीगिरी महाराजांना धक्का; EVMला हार घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक : नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुदवाडकर यांच्यासह अन्य सेलीब्रिटींनी केले मतदान

नाशिक : बजरंगवाडीच्या हरित मतदान केंद्राने वेधले लक्ष; मतदारांना केले आकर्षिक