शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार

छत्रपती संभाजीनगर : माझ्यामागे देवदेवतांचे आशीर्वाद; विरोधकांची तर हिमालयात जाण्याचीही पात्रता नाही

सोलापूर : Solapur: निकालाआधीच पंढरपुरात शिंदे अन् मोहिते पाटलांच्या विजयाचे बॅनर 

मुंबई : लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

महाराष्ट्र : शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा

मुंबई : “आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार

महाराष्ट्र : सत्ताधाऱ्यांकडून मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता, सतर्क राहा, जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र

पुणे : कोथरूडमधूनच सर्वाधिक 'लीड' मिळेल.. आमदार रवींद्र धंगेकरांचा जबराट 'कॉन्फिडन्स'; पाहा VIDEO

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा निकाल; मतमोजणीत एका विधानसभेसाठी असणार १४ टेबल, १०४ कर्मचारी

छत्रपती संभाजीनगर : काऊंटडाऊन सुरू; कोण येणार? महायुती, महाविकास आघाडी अन् एमआयएममध्ये रस्सीखेच