शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंविरुद्धच्या तक्रारीवर कार्यवाही करा, केंद्रीय निवडणूक आयाेगाचे निर्देश

मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

सांगली : सांगलीत निकाल लागण्यापूर्वीच उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाची तयारी

सांगली : सांगलीत कोणाच्या डोईवर विजयाचा गुलाल; राज्यभरातील राजकीय नेत्यांचे लक्ष निकालाकडे

सातारा : माढ्याच्या गढीवर निशाण सातारा की सोलापूरकरांचे!

बीड : ...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

महाराष्ट्र : 'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- तुम्ही आधी सांगा...

बीड : मी नेहमीच सर्वांसाठी काम केलं, मला निकालाची धाकधूक नाही, विजय निश्चित: पंकजा मुंडे

पुणे : आळंदीत लोकसभा निकालानंतर डीजे व फटाके वाजविण्यास बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

पिंपरी -चिंचवड : मावळची लढत वाघेरे V/S बारणे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कि उद्धव ठाकरे ताकद कोणाची हे ठरणार...