शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हेंची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर

मुंबई : सट्टाबाजारामध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे; भाजपकडे अधिक कल : निकालाची प्रतीक्षा 

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024: महायुती की महाआघाडी? कमळ-धनुष्य-घड्याळ की पंजा-मशाल-तुतारी?; आज कौल

महाराष्ट्र : मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात महाराष्ट्रात कडवी टक्कर; महायुती आणि मविआ एवढ्या जागांवर आघाडीवर

पुणे : Baramati Lok Sabha Result 2024: 'बारामती'त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात; उत्कंठा शिगेला 

अकोला : अकोल्यातही पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात; पहिल्या फेरीत कोण घेणार आघाडी याची उत्कंठा

पुणे : Pune Lok Sabha Result : पुणे मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर; धंगेकर, मोरे पिछाडीवर

सोलापूर : सोलापूर, माढा लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात; निकालाची उत्सुकता शिंगेला ?

पुणे : Maval Lok Sabha Result: बारणेंची हॅट्ट्रिक की वाघेरे-पाटील गुलाल उधळणार? सट्टा बाजारात कोण कुठे?