शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

नंदूरबार : Nandurbar Lok Sabha Result 2024 : वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला! नंदुरबारमध्ये काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर

पुणे : Pune Lok Sabha Result 2024: धंगेकरांच्या 'कसब्या'तही मोहोळांना लागली लॉटरी, ३७ हजारांची लीड काँग्रेस तोडेल का?

मुंबई : Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबईत पीयूष गोयल यांची मोठी आघाडी, तब्बल ७० हजार मतांनी पुढे 

हिंगोली : Hingoli Lok Sabha Result 2024: शिंदेसेनेला धक्का, ठाकरे गटाच्या नागेश आष्टीकरांची आघाडी वाढतेय

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून पाचव्या फेरीअखेर धैर्यशील मोहिते-पाटील १९ हजार ५५२ मतांनी आघाडीवर

सांगली : Sangli Lok Sabha Election Result 2024 :सांगली लोकसभेच्या मैदानात ठाकरेंचा पैलवान ६४ हजार मतांनी पिछाडीवर; विशाल पाटलांनी घेतली आघाडी

जळगाव : जळगाव व रावेरसाठी मतमोजणी सुरू, पण मतदान केंद्राबाहेर शुकशुकाट

पिंपरी -चिंचवड : मावळमधून श्रीरंग बारणे यांची पहिल्या फेरीपासून आघाडी, वाघेरे ५४ हजार मतांनी पिछाडीवर

जळगाव : रावेर लोकसभा मतदासंघाची मतमोजणी राष्ट्रवादीकडून थांबवली

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: शरद पवार गटाचा 'स्ट्राईक रेट' सगळ्यात भारी; मविआत अव्वल कामगिरी