शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये शिंदेच्या धनुष्यबाणाची कमाल; भुमरे आघाडीवर, खैरे तिसऱ्या क्रमांकावर! युती पुन्हा बालेकिल्ला खेचून घेणार?

ठाणे : Thane Lok Sabha Election Result 2024 ठाण्यामधून समोर आला धक्कादायक कल, ठाकरे गटाला धक्का शिंदे गटाच्या म्हस्के यांनी घेतली आघाडी  

पुणे : पुण्यात मताधिक्य वाढताच मोहोळ समर्थक जल्लोषात; काँग्रेस कार्यकर्ते पांगायला सुरुवात

सोलापूर : Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूरात मोठा धमाका; निकाल आले समोर, राम सातपुते की प्रणिती शिंदे, कोण आघाडीवर?

बीड : Beed Lok Sabha Result 2024: बजरंग सोनवणेंच्या आघाडीचा अश्वमेध पंकजा मुंडेंनी सातव्या फेरीला रोखला

मुंबई : Mumbai North West Lok Sabha Result 2024: काँटे की टक्कर! रवींद्र वायकर की अमोल कीर्तिकर? कोण आघाडीवर?

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : बीड, सातारा, जालन्यासह महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात मोठ्या उलथापालथीचे संकेत

नाशिक : उध्दव सेनेचे राजाभाऊ वाजे १ लाखांच्या फरकाने आघाडीवर; हेमंत गोडसे यांची अवस्था बिकट

जालना : Jalna Lok Sabha Result 2024 केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पिछाडीवर; कॉँग्रेसचे कल्याण काळे पुढे

जळगाव : जळगावात मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त, सार्वजनिक वाहतूकही प्रतिबंधित